Ferfar #7436 · ढोकी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 536
- Talathi
- लोमटे व्ही ए
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार- प्रभाकर मधुसूदन डांगे रा.ढोकी ता.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 69AB 752616 वरील शपथपत्र देऊन विनंती केली कि त्यांचे जमीन मौजे ढोकी येथील ग न 536 मध्ये क्षेत्र 4 हे 47 आर सामाईक जमीन असून सदर जमिनीमध्ये एक बोअरवेल सामाईक त्यामध्ये प्रभाकर मधुसूदन डांगे ,सरला दत्तात्रय डांगे ,संदेश दत्तात्रय डांगे,स्मिता दत्तात्रय डांगे यांचा हिस्सा. असा अर्ज आलेवरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.