Ferfar #7437 · ढोकी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- लोमटे व्ही ए
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार- श्रीमंत संपती कोळी रा.ढोकी ता.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 69AB 752911 वरील शपथपत्र देऊन विनंती केली कि त्यांचे जमीन मौजे ढोकी येथील ग न 208 मध्ये क्षेत्र 0 हे 38 आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक बोअरवेल स्वंतत्र घेतले आहे .असा अर्ज आलेवरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.