Ferfar #7438 · ढोकी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- लोमटे व्ही ए
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अर्जदार:- मुजाहिद बाबामिया कोयरी रा..ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर धाराशिव यांचे न्यायलयातील रे. दि. दा. नं 258/2026 मधील निशानी क्र.22 नुसार तड्जोड झाली. वादी :- मुजाहिद बाबामिया कोयरी प्रतिवादी न.1)तैबून बाबामिया कोयरी 2) सादिक बाबामिया कोयरी 3)रझिया इसाक पटेल 4)आशियाबेगम मोहजीबोद्दीन खतीब 5) शाहीन आहेमद सय्यद कोहिरी 6)जकिया अलीम शेख 7)इरफाना नासेरखान पठाण 8)रिजवाना शफिक शेख 9)सबिया लायकअली शेख 10) फातिमा लतीफ बिदरे यांच्यात मौजे ढोकी ग न ढोकी 364 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
वादी :-1) मुजाहिद बाबामिया कोयरी
गट नं 364 क्षेत्र 0 हे 76 आर. पो.खं 01 आर
प्रतिवादी न.1)तैबून बाबामिया कोयरी
गट नं 364 क्षेत्र 0 हे 18 आर.
प्रतिवादी 2) सादिक बाबामिया कोयरी
गट नं 364 क्षेत्र 0 हे 67 आर.
प्रतिवादी 3)रझिया इसाक पटेल, 4)आशियाबेगम मोहजीबोद्दीन खतीब,5)शाहीन आहेमद सय्यद कोहिरी,6)जकिया अलीम शेख,7)इरफाना नासेरखान पठाण,8)रिजवाना शफिक शेख,9)सबिया लायकअली शेख,10)फातिमा लतीफ बिदरे - प्रत्येकी क्षेत्र 05 आर.
गट नं 364 क्षेत्र 0 हे 40 आर.
वरीलप्रमाणे न्यायालयीन तड्जोड पत्रानुसार नोंद घेवुन ती पुढील निर्णयास्तव सेवेत सविनय सादर.