Ferfar #2106 · बुकनवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- मोरे ए डी
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार महेश हनुमंत वाकुरे रा.बुकनवाडी ता.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोडपत्र सादर करुन विनंती केली आहे की मौ बुकनवाडी ता.धाराशिव येथील खालील दर्शविण्यात आलेल्या जमिनीचा दावा मे.दिवाणी न्यायाधिश व.स्तर धाराशिव यांचे कोर्टात रे.दि.दा.नं 283/2025 निशाणी क्र 11 तडजोड 9 प्रमाणे वादी मनेश हनुमंत वाकुरे व प्रतिवादी महेश हनुमंत वाकुरे यांचा दावा चालु होता त्यांची तडजोड होवुन खालीलप्रमाणे जमीन वाटुन गेली आहे.
वादी मनेश हनुमंत वाकुरे यांना ग नं 126 मधील 00 हे 81 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे.
वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची तडजोड झाली असुन प्रतिवादी यांनी आपला हक्क वादी यांचे हक्कात विनामोबदला कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे असा अर्ज व अर्जासोबत मे.न्यायालयातील तडजोड पत्र व त्या अनुषंगाने मे.न्यायालयाचा हुकुमनामा प्राप्त झालेवरुन नोंद पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.