सातबारा Watch

← पळसप

Ferfar #3990 · पळसप

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
24, 32, 72
Talathi
आडागळे राजाभाऊ बब्रु
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार सरडे दयानंद नागनाथराव यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 277/2026 निकाल दि.09/05/2026 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे. 1) वादी दयानंद नागनाथराव सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 0 हे 62 आर व गट नं 72 मधील क्षेत्र 1 हे 48 आर वाटुन आले.२) प्रतिवादी क्र 3 विद्यानंद नागनाथराव सरडे यांना यापूर्वीच वाटणी आधारे वाटुन मिळालेले क्षेत्र गट नं 24 चे क्षेत्र 1 हे 70 आर कायम ठेवण्यात आले आहे.3 )प्रतिवादी क्र 1 नागनाथ रघुनाथ सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 1 हे 17 आर वाटुन आले.3) प्रतिवादी क्र २ सुनिता नागनाथ सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 1 हे 17 आर वाटुन आली. अशाप्रकारे प्राप्त अर्ज व कोर्ट तडजोड आधारे मालकी हक्की नोंद घेऊन सादर.