Ferfar #3993 · पळसप
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- आडागळे राजाभाऊ बब्रु
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
कोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार शिवाजी सोपान साबळे यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 275 /2026 निकाल दि.12/03/2022 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे 1 ) वादी शिवाजी सोपान साबळे यांना गट नं 95 मधील क्षेत्र 0 हे 10 आर वाटुन आले. 2 ) प्रतिवादी क्र 2 बाबासाहेब सोपान साबळे यांना गट नं 95 मधील क्षेत्र 0 हे 09 आर वाटुन आले आहे तसेच प्रतिवादी क्र 1 सिताबाई सोपान साबळे यांनी आपला हक्क विनामोबदला कायम वादी व प्रतिवादी क्र 2 यांच्या हक्कात सोडला आहे अशाप्रकारे मालकी हक्कात प्राप्त कागदपत्राधारे नोंद घेऊन सादर.