Ferfar #3999 · पळसप
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
कोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार फुलचंद दत्तु फुटाणे यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 560 /2024 निकाल दि.27/07/2024 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे 1) वादी फुलचंद दत्तु फुटाणे यांना मौजे पळसप येथील गट नं 445 मधील क्षेत्र 0 हे 51 आर,गट नं 432 मधील क्षेत्र 0 हे 93 आर,गट नं 444 मधील क्षेत्र 0 हे 05 आर यांना वाटुन आले 2) प्रतिवादी नं 1 हिराचंद दत्तू फुटाणे यांना मौजे पळसप येथील गट नं 450 मधील क्षेत्र 0 हे 0550 आर चौ मी,गट नं 432 मधील क्षेत्र 1 हे 09 आर,गट नं 449 मधील क्षेत्र 0 हे 0150 आर चौ मी, गट नं 444 मधील क्षेत्र 0 हे 22 आर व गट नं 456 मधील क्षेत्र 0 हे 38 आर यांना वाटुन आले. तसेच गट नं 446 मध्ये क्षेत्र 0 हे 0550 आर चौ मी वादी फुलचंद दत्तु फुटाणे व प्रतिवादी क्र 1 हिराचंद दत्तू फुटाणे यांच्यात सामाईक राहील व तसेच प्रतिवादी क्र 2 मिना वसंत काळे यांनी आपला हक्क सोडला आहे अशाप्रकारे मालकी हक्कात प्राप्त कागदपत्राधारे नोंद घेऊन सादर.