सातबारा Watch

← जागजी

Ferfar #5042 · जागजी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1055, 1068
Talathi
सतीश बाबुराव निंबाळकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 कोर्ट तडजोड हुकुमनामा नोंद : अर्जदार- स्वप्निल प्रतापराव पालकर रा.जागजी यांनी मा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयात दाखल दिवाणी दावा क्र 218/2026 च्या निकाल दिनांक 08/05/2026 च्या निर्णयाची प्रत दाखल केली असून प्रकरणात पुढील प्रमाणे निर्णय पारित झाला आहे. 1)वादी क्र 1 सुमन प्रतापराव पालकर यांना गट नं 1055 मधील क्षेत्र 1 हे 30 आर वाटून आले. 2)वादी क्र 2 स्वप्निल प्रतापराव पालकर यांना गट नं 1068 मधील क्षेत्र 1 हे 18 आर वाटून आले. 3)प्रतिवादी क्र 1 प्रताप सुब्राव पालकर यांच्या नावे गट 1055 मधील क्षेत्र 1 हे 33 आर वाटून आले. तसेच प्रतिवादी क्र 2 पल्लवी प्रविण तौर, प्रतिवादी क्र 3 प्रियंका प्रशांत कवटकर,प्रतिवादी क्र 4 मोहिनी पृथ्वीराज सूर्यवंशी तसेच प्रतिवादी क्र 5 प्रतीक्षा नागेश जमादार यांची योग्य सुश्रूक्षा करत असल्यामुळे व आई व भावाच्या प्रेमापोटी सदर मिळकतीमध्ये येणारा हिस्सा प्रतिवादी क्र 2 ते 5 यांनी वादी क्र 1 व 2 यांच्या हक्कात कायम स्वरूपी आपला हक्क सोडून दिला आहे तसेच प्रतिवादी क्र 1 यांची सदरील जमीन वादी क्र 1 व 2 चे नावे करण्यास कसलीही हरकत नाही अशाप्रमाणे सात बाराचे मालकी हाक्की नोंद घेनेकरिता प्राप्त तडजोड आधारे नोंद घेऊन सादर.