सातबारा Watch

← जागजी

Ferfar #5052 · जागजी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
सतीश बाबुराव निंबाळकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 इतर फेरफार:- अर्जदार-सारीका बिरू शेवाळे रा.कामेगाव यांनी अर्ज व दु.निंबधक धाराशिव यांच्याकडील खरेदी दस्त तसेच दुरुस्ती केलीली सूची क्र 2 दस्त क्र 3042 दि 16/04/2025 ची प्रत दिल्यावरून मौजे जगजी येथील गट नं 325 मधील क्षेत्र 81 आर क्षेत्र खरेदी घेतली असून त्यांची सामाईक नोंद ७/१२ वरती आहे परंतु त्यांचे नाव शेळके ऐवेजी शेवाळे अशी दुरुस्ती करून फेरफार घेऊन सादर.