Ferfar #5053 · जागजी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 425
- Talathi
- सतीश बाबुराव निंबाळकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
कोर्ट तडजोड हुकुमनामा नोंद : अर्जदार- मैनाबाई राजेंद्र गाढवे रा.जागजी यांनी मा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयात दाखल दिवाणी दावा क्र RCS 245/2026 च्या निकाल दिनांक 09/05/2026 च्या निर्णयाची प्रत दाखल केली असून प्रकरणात पुढील प्रमाणे निर्णय पारित झाला आहे.
1)वादी मैनाबाई राजेंद्र गाढवे यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.
2)प्रतिवादी क्र 1 कांताबाई श्रीरंग गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.
3)प्रतिवादी क्र 2 भागिरथी वामन गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.
4)प्रतिवादी क्र 3 राजुबाई छगन गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.
अशाप्रमाणे सात बाराचे मालकी हाक्की नोंद घेनेकरिता प्राप्त तडजोड आधारे नोंद घेऊन सादर.