सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4836 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
919/1
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार : उत्तम गोविंद शेटे रा.कोंड ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमत्ती आधारे कळवले की, त्यांनी मौजे कोंड येथील गट नं 919/1 मधील त्यांचे कुटुंबातील जमीन क्षेत्राचे वाटप त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे केलेले आहे. 1. अभिनव गोविंद शेटे अपाक आई कोमल गोविंद शेटे यांना वाटप झालेल्या जमिनीचा तपशील गट नं 919/1 मधील क्षेत्र 2.00 हे.आर. मौजे कोंड येथील उत्तम गोविंद शेटे यांचे कुटुंबातील शेत जमीन वरील प्रमाणे आपसात वाटप झालेली असुन वाटपात देणार व घेणार हे एकत्र हिंदू कुटुंबातील व्यक्ती आहेत. अर्जदार यांचा अर्ज , नोटरी व शपथपत्र व संमत्ती आधारे नोंद घेऊन वरिष्ठांचे निर्णयास्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी सेवेत सादर.