Ferfar #4838 · कोंड
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 914/3
- Talathi
- चक्रधर सुदाम माळी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार : मधुराबाई मल्लिकार्जू शेटे यांची मौजा कोंड येथे गट न 914/3 मध्ये1.44 हे.आर.शेत जमिन आहे सदर गट न मध्ये विहीर नोंद घेण्याकरिता अर्जदार यांचे अर्जावरून व प्रत्यक्ष मोका पाहणीत त्यांचे क्षेत्रात विहीर दिसून आलेवरून विहीर नोंद घेण्याकरीता फेरफार घेण्यात आला पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.