Ferfar #2346 · येवती
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- विश्वास नागोराव पोटे
- First seen
- 47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार युवराज हरिश्चंद्र पाटिल यांचा अर्ज,संमती पत्र व तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे ‘लक्ष्मी मुक्ती’ मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा, 7/12 उताऱ्यात पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबतच्या विषयाचे परिपत्रक क्र. एस-14/2168162/प्र.क्र.458/ल 6, दि.25/09/1992 नुसार अर्जदार यांच्या पत्नी निलावती युवराज पाटिल यांचे नाव बाजूस दाखल केलेल्या गट नं.च्या 7/12 उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी नोंद घेण्यात येऊन निर्णयास्तव सादर.