Ferfar #1899 · सांगवी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- आकाश नागोराव वानखडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्यादित, उस्मानाबाद , दु.नि. धाराशिव
लिहून देणार : पद्मजा चंद्रकांत बचाटे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 206 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्यादित, उस्मानाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.