सातबारा Watch

← समुद्रवाणी

Ferfar #1725 · समुद्रवाणी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सुधीर शामराव साठे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लि.उमरगा,शाखा-धाराशिव. लिहून देणार : आकाश नवनाथ शेटे ,वैभव बाबासाहेब ढवळे रा. समुद्रवाणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 5104 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा यांचेकडील पत्र क्रमांक 11/171/1/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.