सातबारा Watch

← मेंढा

Ferfar #3489 · मेंढा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
संतोष महादेव जाधव
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्रकरण क्र.२०२४/महसूल/कुळ/कावि-३६३ आदेश दिनांक : 09/04/2026 मा. तहसीलदार तथा अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण धाराशिव यांचे कडील आदेश क्र.प्रकरण क्र.२०२४/महसूल/कुळ/कावि-३६३ दि.०९/०४/२०२६ नुसार मौजे मेंढा येथील गट क्र. १३१ च्या इतर अधिकारात संरक्षित कुळ म्हणून ज्ञानोबा गवंडी या नावाची नोंद कमी करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून सदर आदेशाने इतर अधिकारात असलेली संरक्षित कुळ म्हणून ज्ञानोबा गवंडी या नावाची नोंद कमी करण्यासाठी फेरफार घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.