सातबारा Watch

← कनगरा

Ferfar #3550 · कनगरा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
अझहर शकील आतार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : राजर्षी शाहू ग्रामीण बहु. पतसंस्था म.अरविंदनगर केशेगाव ता.जि.धाराशिव लिहून घेणार : उमेश विलास दळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे उमेश विलास दळवे यानी राजर्षी शाहु ग्रामीण बहुउद्रद्रेशिय सहकारी पतसंस्था मर्या.अरविंद नगर केशेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दि.16/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.