सातबारा Watch

← कनगरा

Ferfar #3561 · कनगरा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122, 130
Talathi
अझहर शकील आतार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लिहून घेणार : मुक्तार दस्तगीर शेख यांनी उ.जि.म.स.बँक शा. कनगरा यांचा कर्ज बोजा रु.52500/- मुक्तार यांचे हिश्यावर - 1673 सर्व्हे क्रमांक : 122,130 तपशिल : उ.जि.म.स.बँक शा. कनगरा यांचा पिक कर्ज रु 52500 मुक्तार यांच्या क्षेत्रावर - 1673 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 4/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.