Ferfar #1508 · नांदुर्गा
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र. 2024/जमा-२/कावी-876
आदेश दिनांक : 25/09/2025
तहसील कार्यालय, धाराशिव यांचे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) प्रमाणे दिलेल्या आदेशाची नोंद ७/१२ सदरी इतर अधिकारात घेण्याचे आदेशित केले असून त्या अनुषंगाने तहसिलदार धाराशिव यांचे आदेश जा.क्र. 2024/जमा-२/कावी-876 निर्णय दि.25/09/2025 या मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2)) प्रमाणे निकालपत्रात नमूद मौजे नांदुर्गा येथील शेतरस्ता गट नं 167 व गट नं 168, 170 च्या दक्षिण – उत्तर संयुक्त सर्वे नंबर बांधावरून गट नं 171 मध्ये जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याची इतर अधिकार सदरी नोंद घेण्यात आली.पुढील निर्णयास्तव सादर.