Ferfar #5949 · तेर
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- महादेव भागवत कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अदलाबदल पत्राआधारे
सरला खुशालचंद बाहेती व निर्मलाबाई ब्रिजलाल बाहेती यांनी अर्ज सूची क्र. 2 दिली की अदलाबदल पत्राआधारे दस्त न. DRS-6564 ने मौजे तेर येथील ग.न. 273 मधील जमीन मालक सरला खुशालचंद बाहेती व निर्मलाबाई ब्रिजलाल बाहेती यांनी सदर ग.न. मधील जमीन क्षेत्र 02 हे 31 आर विमालबाई मोहन टेळे यांना दिली आहे. तरी त्यांनी सूची क्रमांक 2 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.