Ferfar #5952 · तेर
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 765
- Talathi
- महादेव भागवत कदम
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चार्टर्ड को- ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या, धाराशिव शाखा, धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : अनसार अबुतालीब मुलाणी रा. तेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7949-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 765 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनसार अबुतालीब मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.