सातबारा Watch

← किणी

Ferfar #1832 · किणी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
विशाल रमेश फासे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे यांचा अर्ज व त्यासोबत दिलेल्या धाराशीव येथील मे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांचे न्यायालयातील हुकूमनामा प्रत RCS 1223/2025 वरून वादी व प्रतिवादी यांचेत खालील प्रमाणे गट नं 311 मध्ये तडजोड झाली आहे. 1 प्रणव राजेंद्र देशपांडे यांस 1 हे 87 आर पो ख 0.13 आर एकूण 2 हे 00 आर 2 राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे व मानसी राजेंद्र देशपांडे (अ पा क वडील राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे) यांस 1 हे 87 आर पो ख 0.14 आर एकूण 2 हे 01आर 3 मनीषा राजेंद्र देशपांडे यांस 1 हे 87 आर पो ख 0.13 आर एकूण 2 हे 00 आर नोंद घेऊन सेवेत सादर