सातबारा Watch

← जहागीरदारवाडी

Ferfar #1664 · जहागीरदारवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
मनोज राजाराम क्षिरसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धाराशिव लिहून देणार : सुधिर दत्तात्रय सस्ते रा.येडशी ता.जि.धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 904 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 1 हे 65 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक AW5/Sudhir Saste and Company/2026-27 दि.28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.