Ferfar #5877 · शिंगोली
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- मनोज राजाराम क्षिरसागर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : उस्मानाबाद जनता सह बँक शाखा धाराशिव
लिहून देणार : महादेव संदीपान खामकर रा. शिंगोली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7776 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र ० हे १० आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उस्मानाबाद जनता सह बँक शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.625 दि.१४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.