Ferfar #6806 · उपळा (मा)
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 646
- Talathi
- शिंदे विनोद जयवंत
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, धाराशिव शाखा, उपळा (मा)
गहाणखत लिहुन देणार : त्रिंबक सदाशिव बिडवे रा. उपळा (मा) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 6747-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 646 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिंबक सदाशिव बिडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.