Ferfar #956 · पवारवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/17
- Talathi
- राहूल रमेश बेशकराव
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : राघु बलभीम मुंढे
लिहून घेणार : अर्जुन रामा घोळवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 18/17 तपशिल : 98 ते 2001 या तिन वर्षासाठी
अर्जून रामा घोळवे यांना - 31
रु. 3000/- मध्ये खंडाने दिली होती तहसील कार्यालय धाराशिव यांचे पत्र क्र जा.क्र.2026/महसुल/जमा-1 /कावि-757 नुसार व नवनाथ राघू मुंढे यांचा इतर अधिकारातील नोंद कमी करणेचा अर्ज व शपथपत्र तसेच सदर नोंदीची मुदत संपलेने इतर अधिकारात असलेली नोंद कमी करून योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.