Ferfar #1418 · वाणेवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर धाराशिव
लिहून घेणार : शिवाजी लिंबाजी उंबरे रा.वाणेवाडी ता.जि.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे वाणेवाडी येथील गट नंबर 173 वर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर यांचा कर्ज बोजा रु 50000/- तसेच गट नंबर 248 वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर यांचा कर्ज बोजा रु 5000/- 870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर धाराशिव यांचेकडील पत्र AWS/NoDue/SLU/2026-27 दिनांक 25.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.