सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #6741 · वाघोली

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
23/3, 36/8
Talathi
आशुतोष महावीर देवगिरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज कोर्ट तडजोड नोंद :– अर्जदार :-विशाल ज्ञानदेव इंगळे रा.वाघोली ता.जि. धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयातील तडजोड रे.दि.दा.नं.836/2025 दि 13/09/2025 ची नक्कल देवून विनंती केली आहे कि मौजे वाघोली येथील जमीन सर्वे नं 139/3,139/2,23/3व 36/8 मधील जमीनी मध्ये खालील प्रमाणे तडजोड करण्यात आली आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे :- (1) वादी क्र १ विशाल ज्ञानदेव इंगळे यांना सर्वे नं 139/3 मधील 1 हे 37 आर पैकी 00 हे 23 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे. (2) प्रतिवादी क्र 1 पोपट लिंबा मगर यांना सर्वे नं.139/३ मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 46 आर व 139/2 मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 53 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे. (3) प्रतिवादी क्र 2 भैरू ज्ञानदेव मगर यांना सर्वे नं.139/२ मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 53 व स.न.139/२ मधील 1 हे 41आर मधील ०० हे 44 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे. (4) प्रतिवादी वादी क्र 3 ते 5 उमा हनमंत मगर,अनन्या हनुमंत मगर व संस्कृती हनुमंत मगर यांना सर्वे नं.139/2 मधील १ हे 41 आर पैकी ०० हे 97 आर आणि सर्वे नं.139/3 मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 23 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे. (5) प्रतिवादी क्र 8 पांडुरंग सुभाष मगर यांना सर्वे नं.139/2 मधील 1 हे 60 आर पैकी ०० हे 54 आर आणि सर्वे नं.139/3 मधील 1 हे 37 आर पैकी ०० हे 46 आर हे क्षेत्र वाटुण देण्यात आले आहे. हक्कसोड करून देणारे- (१)स.न.23/3 व 36/8 : महानंदा सुभाष मगर ,पांडुरंग सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी (2)स.न.139/2 : उमा हनुमंत मगर ,अनन्या हनुमंत मगर,संस्कृती हनुमंत मगर ,साखरबाई ज्ञानदेव मगर,महानंदा सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी ,सुनिता श्रीहरी शित्रे . क्षेत्र - १ हे 60 आर (3)139/२: साखरबाई ज्ञानदेव मगर क्षेत्र 01 हे 41 आर (4)139/3 : साखरबाई ज्ञानदेव मगर,महानंदा सुभाष मगर,अलका अभिमान गायकवाड,रेखा रमेश गाढवे ,बालिका रुपसेन शिंदे,शिला विवेक चौधरी सुनिता श्रीहरी शित्रे.क्षेत्र -1 हे 37 आर वरील प्रमाणे नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव मे सेवेत सादर