Ferfar #6746 · वाघोली
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/2
- Talathi
- आशुतोष महावीर देवगिरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार किशोर मोहन लक्षे यांनी दिलेल्या अर्ज व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. यांनी दिलेल्या पत्र वरून किशोर मोहन लक्षे यांचा गट क्र197/2 मधील 36000 रुपयाचा कर्ज बोझा कमी करण्यात आला व शिवाजी ज्ञानदेव लक्षे यांचा बोझा कायम ठेवण्यात आला.
सबब नोंद सादर