Ferfar #3574 · काजळा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- मुळे वर्षा साधु
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु)
लिहून घेणार : बबन बळीराम धामणे रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 8/1 वर उ जि म सह बँक शा सारोळा यांचा कर्ज बोजा रु. 25600/- 1820 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु) यांचेकडील पत्र 28/90 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.