Ferfar #3577 · काजळा
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : कॅनरा बँक शाखा धाराशिव
लिहून घेणार : संतोष भागवत माळी रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 26/2/ब/1,26/2/ब/2 व 26/2/ब/3 वर कॅनरा बँक शा.उबाद बोजा रु 25000/- 2340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.कॅनरा-II/पीककर्ज/No Dues/ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.