Ferfar #1708 · भानसगांव
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- मनोजकुमार राऊत
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा धाराशिव
लिहून घेणार : दत्ताञय गोरख कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : यशवंत ना सह पत शाखा उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 75000/- दत्ता कदम यांच्या हिश्यावर. - 857 यशवंत ना सह पत शाखा उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 75000/- लताबाई कदम यांच्या हिश्यावर. - 857
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्र.- दि.13/10/2026व सह दुय्यम निबंधक धाराशिव यांचेकडील गहानमुक्ती दस्त क्र.7653 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.