Ferfar #6843 · आंबेजवळगा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 547
- Talathi
- मनोजकुमार राऊत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026अ.पा.क. नोंद कमी :-
अर्जदार :- शिवाजी गजेंद्र हिप्परकर यांनी अर्जा सोबत आधारकार्ड व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेण्यात येते की मौजे आंबेजवळगा येथील जमीन गट नं. 547 मधील क्षेत्रावर अर्जदार यांचे नाव फेरफार क्र. 6396 नुसार आले असुन ते अज्ञान असल्यामुळे 7/12 च्या अधिकार अभिलेखाच्या मालकी हक्क रकान्यात मध्ये रोहन दिपक हिप्परकर अ.पा.क.शिवाजी गजेंद्र हिप्परकर अशी नोंद लागलेली आहे. रोहन दिपक हिप्परकर सज्ञान झाले असुन जन्म तारीख 19/10/2008 आहे तरी त्यांची अ.पा.क. शिवाजी गजेंद्र हिप्परकर नोंद कमी करावी असा अर्ज व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेऊन सविनय सादर.