सातबारा Watch

← घाटंग्री

Ferfar #2848 · घाटंग्री

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
290
Talathi
विकास मोहन नागटिळक
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबाद लिहून घेणार : रणजित गोपीनाथ राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 290 तपशिल : मा.बसवेश्वर ना.सह.पत.सं.मर्या.उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा रु 25,000/- मोतीराम शोभा राठोड यांच्या नावे - 1181 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.