Ferfar #45221 · धाराशिव
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- राजेश भागवत पडवळ
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड शाखा धाराशिव / उस्मानाबाद
गहाणखत लिहुन देणार : अंजली योगेश धावारे प्लॉट न 58 रा. धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7951-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 894884.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजली योगेश धावारे प्लॉट न 58 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 894884.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.