सातबारा Watch

← धाराशिव

Ferfar #45290 · धाराशिव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
राजेश भागवत पडवळ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार समाधान उत्‍तम यादव रा लासोना ता धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे दिवाणी न्‍यायाधीश साहेब, कनिष्‍ठ स्‍तर उस्‍मानाबाद यांच्‍या न्‍यायालयातील तडजोड आर सी एस नं 822/2024 दिनांक 24 सप्‍टेंबर 2024 देवुन त्‍या नुसार नोंद घेणेबाबत विनंती केली आहे की वादी समाधान उत्‍तम यादव रा लासोना व प्रतिवादी 1. उत्‍तम शेकु यादव रा लासोना 2. जनाबाई उत्‍तम यादव 3. हनुमंत उत्‍तम यादव यांचेमध्‍ये मौ धाराशिव येथील जमीन स न 265 मधील क्षेञ 105 चौ मी ची खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे. वादी समाधान उत्‍तम यादव यांना मौ धाराशिव येथील जमीन स न 265 मधील क्षेञ 105 चौ मी वाटुन देण्‍यात आलेले आहे. प्रमाणे वरील तडजोड दस्‍त मुद्रांक जिल्‍हाधिकारी धाराशिव यांचे कडील EVN3500900/27/2025 दिनांक 10/03/2025 नुसार मुद्रांकित करण्‍यात आला असल्‍याचे दिसुन येते सबब वरील तडजोड कागदपञे दप्‍तरी दाखल झालेवरून नोंद घेतली ती पुढील निर्णयास्‍तव सादर