Ferfar #3502 · कौडगांव
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367
- Talathi
- मनोजकुमार राऊत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अ.पा.क. नोंद कमी :-
अर्जदार :- ऋषिकेश दयानंद निमकर यांनी अर्जा सोबत आधारकार्ड व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेण्यात येते की मौजे कौडगाव येथील जमीन गट नं. 367 मधील क्षेत्रावर अर्जदार यांचे नाव फेरफार क्र. 2825 नुसार आले असुन ते अज्ञान असल्यामुळे 7/12 च्या अधिकार अभिलेखाच्या मालकी हक्क रकान्यात मध्ये अपाक ऋषिकेश दयानंद निमकर अ.पा.क. सुनिता दयानंद निमकर अशी नोंद लागलेली आहे. अर्जदार ऋषिकेश दयानंद निमकर सज्ञान झाले असुन जन्म तारीख 02/06/1996 आहे तरी त्यांची अ.पा.क. सुनिता दयानंद निमकर नोंद कमी करावी असा अर्ज व वयाचे प्रमाणपञ सादर केले वरुन नोंद घेऊन सविनय सादर.