सातबारा Watch

← जुनोनी

Ferfar #1652 · जुनोनी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
विकास मोहन नागटिळक
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार रामचंद्र नागनाथ थोरात व रुक्मिणी रामचंद्र थोरात रा कौडगाव (बार्शी) ता. जि. धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक उस्मानाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1148/1990 दिनांक 18/04/1990 चे झेरॉक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की, अर्जदार यांनी सदरील दस्ताने गट नंबर 283 मध्ये असलेल्या सामाईक विहीरीमधील शंकर नरसिंग मुळे यांचा ½ हिस्सा शंकर नरसिंग मुळे यांचेकडून कायम खरेदी केला असल्याने, शंकर नरसिंग मुळे यांचे नाव कमी करून त्याऐवजी रामचंद्र नागनाथ थोरात व रुक्मिणी रामचंद्र थोरात यांचे हिस्स्याची नोंद घेण्यात येते. सदर नोंद पुढील योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.