Ferfar #817 · बेगडा
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहुन देणार : शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी
लिहुन घेणार : अरुण प्रभाकर सांळुके
यांनी सर्व्हे क्रमांक 34 वर फेरफार क्रमांक 267 ने घेतलेला बोजा अरुण प्रभाकर साळुखे याचे हिश्यावर याचाकर्ज बोजा रु.32000/- शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी
सर्व्हे क्रमांक 52 वर फेरफार क्रमांक 267 ने घेतलेला बोजा अरुण प्रभाकर सांळुखे यांचे हिश्यावर याचा कर्ज बोजा रु.32000/- शाखा उस्मानाबाद व विकासेसो सुर्डी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.