सातबारा Watch

← बावी

Ferfar #2188 · बावी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
तात्यासाहेब कांतीलाल रुपनवर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा, धाराशिव गहाणखत लिहुन देणार : गजेंद्र चनबस मनसुके रा. बावी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8091-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 658000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र चनबस मनसुके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 658000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.