Ferfar #1956 · महालिंगी
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : इंडिअन बँक धाराशीव
लिहुन घेणार : दगडू सोमनाथ ढाळे
यांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 1212 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शा. उ,बाद रु. 100000/- कर्ज बोजा दगडु सोमनाथ ढाळे यांच्या हिशावर
सर्व्हे क्रमांक 52 वर फेरफार क्रमांक 1118 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शा. उ,बाद यांचा कर्ज बोजा रु 100000/- दगडु ढाळे यांचे हिश्यावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.