Ferfar #6136 · रूईभर
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 462
- Talathi
- जयंत देवीदस पाचकुडवे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
रामलिंग बसवंत जंगम स्वामीरा. रूईभर(खाता क्रमांक4392) गट/सर्व्हे क्रमांक462, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दत्तात्रय रामलिंग स्वामी , (खाता क्रमांक :-4446)गट/सर्व्हे क्रमांक 462 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. धाराशिव जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6693 दिनांक 18/11/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.