सातबारा Watch

← रूईभर

Ferfar #6144 · रूईभर

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
जयंत देवीदस पाचकुडवे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार- रामराजे नामदेव पवार रा. रुईभर ता. धाराशिव यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि, मौ. रुईभर येथील ग.न.488 मधील विहिरीची नोंद कमी करावी. सदरील गटात स्थळ पाहणी पंचनामा केला असता अर्जदार यांनी विहिरीची जागा दाखवली असता तेथे विहीर दिसून आली नाही. सबब अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेतली नोंद पुढील आदेशास्तव सादर.