सातबारा Watch

← अनसुर्डा

Ferfar #1884 · अनसुर्डा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
170, 172, 256
Talathi
महेबुब इकबाल अतार
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार रणजीत गोपाळ बोंदर रा. अन्सुर्डा यांनी अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.न.1070/2025 अन्वये वादी व प्रतिवादी मध्ये मौजे अनसुर्डां जमीन गट नंबर 170,172,256, मधील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे. वादी रणजीत गोपाळ बोंदर गट न 256 क्षेत्र 01 हे 66 आर. प्रतिवादी 2. मंदाकिणी पि.सोपान दराडे तथा सौ.मंदाकिणी भ्र.गोपाळ बोंदर गट न 170 क्षेत्र 00 हे 43 आर. गट न 172 क्षेत्र 00 हे 67 आर. वरील प्रमाणे जमीन वादी व प्रतिवादी मध्ये वाटप झाली आहे तर प्रतिवादी न 1,3 ते 5 नामे गोपाळ बाजीराव बोंदर, वर्षाराणी सचिन खेडकर, दिपाली रामहरी नागरगोजे, रुपाली अक्षय एकलारे यांनी आपला हक्क विनामोबदला वादी व प्रतिवादी मध्ये हक्कसोड केले आहे. विनंती नोंदणीकृत अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.