सातबारा Watch

← गौडगाव

Ferfar #888 · गौडगाव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
जयंत देवीदस पाचकुडवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 गहाणमुक्तीचा दस्त लिहून देणार : प्रभात सह. पत. म. उस्मानाबाद लिहून घेणार : पांडुरंग जंगलप्‍पा कसपटे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : प्रभात सह. पत. म. उस्मानाबाद चा बोजा रु 1000000/- पांडुरंग यांचे क्षेत्रावर - 551 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि.11/10/2026 रोजी दिलेले पत्र क्र.प्रसपमधा /२०२६/१०/३४६ व दुय्यम निबंधक धाराशिव यांच्याकडील दस्त क्र. 7746/2026 दि. 13/10/2026 रोजीचा दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.