Ferfar #5732 · बेंबळी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- जगदाळे एस डी
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोजा कमी नोंद – अर्जदार – श्री.राजेंद्र अमृता दाणे रा. बेंबळी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज दिला आहे की मौजे- बेंबळी ता.जि.धाराशिव येथील गट नंबर 114 मधील क्षेत्र– 02 हे.79 आर जमिनीवर अर्जदार यांनी उस्मानाबाद जि.म.स.बँक यांच्या कडून मंजूर करून घेतलेले कर्ज रु. 8000/- पूर्णपणे परतफेड केलेली असून उस्मानाबाद जि.म.स. बँकेचे दिनांक-07/08/2026 रोजीचे सात बारा वरील बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र व अर्जदारांचा अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर