सातबारा Watch

← बेंबळी

Ferfar #5736 · बेंबळी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
620
Talathi
जगदाळे एस डी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार- शशिधर मुकुंद होळकर यांनी अर्ज व कोर्ट तडजोडी ची प्रत देवून विनंती केली होती कि मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर धाराशिव यांचे न्यायालयात आर.सी.एस. न.१४३/२०२६ हा वादी १.शशिधर मुकुंद होळकर विरुध्द प्रतिवादी १. जानकाबाई मुकुंद होळकर ,२, शरद मुकुंद होळकर ३. प्रमोद मुकुंद होळकर चालू होता त्यात निशाणी न १३ व १४ नुसार दि १४/३/२०२६ रोजी तडजोड होवून आदेश झाला आहे तरी त्यानुसार तडजोड खालील प्रमाणे शशिधर मुकुंद होळकर ग.न. ६२० क्षेत्र ०.८१ हे . आर शरद मुकुंद होळकर ग.न. ६२० क्षेत्र ०.८१ हे . आर वरील प्रमाणे तडजोड झाली असून प्रतिवादी क्र.१.जानकाबाई मुकुंद होळकर ,३.प्रमोद मुकुंद होळकर यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी क्र २ चे हक्कात सोडून दिला आहे त्याआधारे ७/१२ वर नोंद घेनेसाठी अर्जदार यांनी अर्ज केला होता . मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर धाराशिव यांचे न्यायालयात आर.सी.एस. न.१४३/२०२६ मधील तडजोड पत्रानुसार नोंद घेवून मंजुरीस्तव सूचित नोंद सादर .