Ferfar #5739 · बेंबळी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- जगदाळे एस डी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार - वैभव चंद्रकांत माने व उमाकांत महादेव माने यांनी खरेदीखत व अर्ज देवून विनंती केली आहे कि .
वैभव चंद्रकांत माने यांनी राजाभाऊ भगवान शेळके यांचे कडून दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव येथील खरेदीखत क्र ५४६०/२०२५ या खरेदीखत आधारे जमीन ग.न. २१५ मधील जमीन व बोअरवेल खरेदी केली होती त्यानुसार मालकी हक्कात जमीन क्षेत्राची यापूर्वी नोंद झाली परंतु तांत्रिक अडचणीमुळे बोअरवेल ची नोंद मुळ मालक यांचेच नावावर ७/१२ चे इतर अधिकारात राहिली सदर नोंद कमी करून खरेदी खतानुसार बोअरवेल नोंद घेण्यात यावी असा अर्ज दिला.
उमाकांत महादेव माने यांनी भाऊसाहेब भगवान शेळके यांचे कडून दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव येथील खरेदीखत क्र ५४६१/२०२५ या खरेदीखत आधारे जमीन ग.न. २१५ मधील जमीन व बोअरवेल खरेदी केली होती त्यानुसार मालकी हक्कात जमीन क्षेत्राची यापूर्वी नोंद झाली परंतु तांत्रिक अडचणीमुळे बोअरवेल ची नोंद मुळ मालक यांचेच नावावर ७/१२ चे इतर अधिकारात राहिली सदर नोंद कमी करून खरेदी खतानुसार बोअरवेल नोंद घेण्यात यावी असा अर्ज दिला.
सदर अर्जानुसार खरेदीखत आधारे बोअरवेल ची इतर अधिकारात नोंद घेवून सूचित नोंद पुढील कार्यवाही स्तव वरिष्ठ यांचे सेवेत सविनय सादर