Ferfar #2233 · विठ्ठलवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- स्वाती पांडुरंग ढोणे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्री बालाजी शहाजी गायकवाड यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब न्यायालय कनिष्ट स्तर धारशीव यांचेकडील दिवाणी दावा क्र 458/2024 निशाणी क्र 10 चा निकाल दिनांक 27/7/2024 ची एक प्रत व 100 रु चे शपथपत्र क्र 69AB 264885 दिनांक 19/8/2026 ची प्रत देऊन विनती केली आहे की वादी 1.बालाजी शहाजी गायकवाड व प्रतीवादी क्र 1.शहाजी भगवान गायकवाड 2.अज्ञानबाई शहाजी गायकवाड 3.शिवाजी शहाजी गायकवाड 4.नीता रामेश्वर डाक यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झालेली आहे
वादी श्री बालाजी शहाजी गायकवाड यांना वाटून आलेले क्षेत्र
ज ग न 279 मधील 0 हे 54 आर
प्रतीवादी क्र 1 शहाजी गायकवाड यांना वाटून आलेले क्षेत्र
ज ग न 279 मधील 0 हे 53 आर
प्रतीवादी क्र 2.अज्ञानबाई शहाजी गायकवाड यांच्या नावे असलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आले
ज ग न 275 मधील 1हे 04 आर
प्रतिवादी क्र 3.शिवाजी शहाजी गायकवाड यांचे नावे असलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आले
ज ग न 280 मधील 0 हे 54 आर
प्रतीवादी क्र 4.नीता रामेश्वर डाक हिने आपला हिस्सा वादी व प्रतीवादी यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे
झालेली तडजोड ही वादी व प्रतीतीवादी यांना मान्य आहे याबाबत कोणाचीही कसलीही तक्रार नाही तरी अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट आदेश आधारे नोंद घेण्यात आली