Ferfar #3845 · केशेगाव
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार प्रभुलिंग मल्लिकार्जुन वाघाळे रा.केशेगाव यांनी अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.न.471/2025 अन्वये वादी व प्रतिवादी मध्ये मौजे केशेगाव जमीन गट नंबर 78, 557, 344, 552, 558, 211 मधील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे.
वादी रामलिंग मल्लिकार्जुन वाघाळे गट न 78 क्षेत्र 01 हे 35 आर. गट न 344 क्षेत्र 01 हे 44 आर.
प्रतिवादी 1. प्रभुलिंग मल्लिकार्जुन वाघाळे गट न 211 क्षेत्र 02 हे 78 आर. गट न 552 क्षेत्र 0 हे 40 आर. गट न 557 क्षेत्र 01 हे 16 आर. गट न 558 क्षेत्र 00 हे 23 आर.
वरील प्रमाणे जमीन वाटप झाली आहे तर प्रतिवादी न 3 ,4 आशाबाई रमेश तानवडे व पमाबाई महादेव कुठार यांनी आपला हक्क विनामोबदला वादी व प्रतिवादी मध्ये हक्कसोड केले आहे. विनंती नोंदणीकृत अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.